Prizes &
Rewards

Your talent deserves prizes!

🥇 प्रथम, द्वितीय आणि तृतीय (First, Second & Third)

आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स (Attractive Gift Hampers) आणि रोख रक्कम (Cash Prize) देऊन सन्मानित केले जाईल।

सहभागाचे प्रमाणपत्र

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला (All Participants) डिजिटल सहभाग प्रमाणपत्र (Digital Certificate of Participation) मिळेल।

One Lucky Winner

एका भाग्यवान विजेत्याला त्यांच्या व्यवसायासाठी (For Their Business) एक वर्षाकरिता मोफत वेबसाइट (One Year Free Website) दिली जाईल! * नियम व अटी लागू

*** याव्यतिरिक्त, निवडक उत्कृष्ट छायाचित्रे Dhangarwada.com च्या मुख्य वेबसाइटवर प्रदर्शित केली जातील।

⏰ Timeline (स्पर्धेचे टप्पे)

येथे स्पर्धेचे महत्त्वाचे टप्पे आणि वेळापत्रक दिले आहे।

नोंदणी (Registration) (येथे क्लिक करून नोंदणी करा)

REGISTRATION OPEN TILL 1ST NOV 2025

फोटो सबमिशन

PHOTO SUBMISSION START FROM 2ND NOV 2025 TO 8TH NOV 2025

जनता मतदान (Voting)

VOTING: 11TH NOV 2025 TO 20TH NOV 2025

निकाल घोषणा

WINNER ANNOUNCMENT: 25TH NOV 2025

"Frame Your Vision, Claim Your Legacy"

📣 नोंदणी सुरू आहे!

✅ Click Here to Register

Rules & Regulations

👤 नोंदणी अनिवार्य

स्पर्धेत भाग घेण्यासाठी Dhangarwada.com/contact-us वर तुमचे नाव, ईमेल ॲड्रेस,आणि मोबाईल नंबरटाकून नोंदणी करणे आवश्यक आहे।

🚩 थीम

फोटो केवळ श्री विठ्ठल बिरदेव यात्रा २०२५ (पट्टणकोडोली) या थीमवर आधारित असावेत।

🖼️ फोटो संख्या

प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त ३ (तीन) फोटो जमा करण्याची परवानगी आहे।

🔗 सबमिशन लिंक

फोटो अपलोड करण्याची लिंक केवळ नोंदणी केलेल्या स्पर्धकांना ईमेलद्वारे पाठवली जाईल।

📸 मूळ फोटो

जमा केलेला फोटो तुमचा स्वतःचा टिपलेला असावा. दुसऱ्याचे फोटो वापरल्यास तत्काळ अपात्र ठरवले जाईल।

🏆 विजेता निवड

विजेत्याची निवड केवळ जनता मतदानावर (Public Voting) (Likes & Comments)आधारित असेल। ज्या फोटोला सर्वाधिक पसंती(Likes/Comments) मिळतील, तो विजयी ठरेल।

⚖️ अंतिम निर्णय

सर्व बाबींमध्ये आयोजकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल।

Our Sponsors

"This celebration is grand because this partnership is invaluable."

Share the Contest:

WhatsApp Facebook Instagram (Tag us!)