श्री विठ्ठल बिरदेव यात्रा -पट्टणकोडोली कार्यक्रम 2025

pattankodoli bhaknuk
पट्टणकोडोली कार्यक्रम 2025
8/10/2025 ते 16/10/2025
Profile 1
8 ऑक्टोबर 2025
बुधवार, दि. ०८/१०/२०२५ रोजी — भगवान फरांडे बाबा यांचे पट्टणकोडोली गावामध्ये आगमन होणार आहे..
Profile 2
11 ऑक्टोबर 2025
शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ विजापूर बरादशहा यांचे ✨ बाशिंग आगमन व बाशिंग अर्पण सोहळा ✨
Profile 3
12 ऑक्टोबर 2025
रविवार, दि. १२/१०/२०२५ 🚩 भगवान फरांडे महाराजांचे भाकणूक दर्शन ✨ हेगडे-बोते या भक्तांचा नैवेद्य अर्पण ✨ पहिली पालखी सोहळा भव्य आयोजन
Profile 4
13 ऑक्टोबर 2025
सोमवार, दि. १३/१०/२०२५ ✨ दुसरी व तिसरी पालखी सोहळा
Profile 5
14 ऑक्टोबर 2025
मंगळवार, दि. १४/१०/२०२५ ✨ भरयात्रा (Bharyatra) ✨ चौथी पालखी सोहळा ✨ सार्वजनिक नैवेद्य
Profile 6
15 ऑक्टोबर 2025
बुधवार, दि. १५/१०/२०२५ ✨ पाचवी पालखी सोहळा ✨ फूटयात्रा ✨ फरांडे बाबांचा Gondhal नृत्य व आराधना
Profile 7
16 ऑक्टोबर 2025
गुरुवार, दि. १६/१०/२०२५ ✨ भागीरथी देवीची ओटी भरणे कार्यक्रम ✨ फरांडे बाबांचे प्रस्थान

श्री विठ्ठल बिरदेव यात्रा, पट्टणकोडोली यात्रेची माहिती येथे क्लिक करून पहा

dhangar-samjaj
Posted on September 24, 2025 | Category: श्रद्धास्थळे

1 Comments on “श्री विठ्ठल बिरदेव यात्रा -पट्टणकोडोली कार्यक्रम 2025”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *